शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५३ लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 18:47 IST

वणी : पोलीस ठाण्याच्या हद्यीत नाशिक ग्रामिण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाटाच्या दरम्यान सापळा रचुन सापुता-या ...

ठळक मुद्देवणी : नाशिक ग्रामिण गुन्हे शाखेची मोठी कारवाई

वणी : पोलीस ठाण्याच्या हद्यीत नाशिक ग्रामिण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाटाच्या दरम्यान सापळा रचुन सापुता-या कडुन वणीकडे येणारा ट्रक अडवुन चालकास ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला. त्यांची चैकशी केला असता त्यात सुमारे ४२ लाख रूपये किमतीचा अवैध गुटखा सापडला हा ट्रक (ट्रक सहित ५३ लाख रूपये किमतीचा) गुन्हे शाखेने वणी पोलीस ठाण्यात आणला तपासणी केली. त्यात गुटखा असल्याचे समजल्याने वणी पोलीसांनी अन्न व औषधे प्रशानास या बाबत माहिती देण्यात आली. या बाबत वणी पोलीस ठाण्यात प्रमोद शिवलाल पाटील अन्न सुरक्षा अधिकारी (अन्न व औषधे प्रशासन, नाशिक) यांच्या तक्र ारी वरून दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला यात चालक उध्दव रामराव राठोड रा. चिमेगांव, ता औराई, जि. बिदर ह. मु भिरवड फाटा पिंपरी चिंचवड व गाडी मालक निलेश रामराव महानवर रा. भिरवड फाटा, पिंपरी चिंचवड यांच्या विरोधात अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घडलेलला प्रकार असा दि. २६ रोजी वणी पोलीस ठाण्याच्या हद्यीतील करंजखेड फाटा येथे नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार अवैध गुटखा घेवुन जाणाऱ्या गाडी बद्दल माहिती मिळाली होती. त्या नुसार ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी सापुतारा रस्त्यावर सापळा रचला होता. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान सापुताºया कडून वणीच्या दिशेने येणारा आयशर ट्रक (एम. एच. १४ ई एम ३४९७) या पथकाने अडवून चालकास ताब्यात घेतले. वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले मुद्येमाला सहित अटक केली माहिती कळविल्याने अन्न व औषधे प्रशासनाचे प्रमोद पाटील यांनी संपुर्ण मालाची तपासणी केली असता सत्तर गोण्यामध्ये पॅकींग केलले सदर छाप्यात आर एम डी सुगंधी तंबाखु, मिराज सुगंधी तंबाखु, तुलसी रॉयल जाफरानी सुगंधी तंबाखु, रजनीगंधा पानमसाला, विमल पानमसाला, व्ही सुगंधी तंबाखु असा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखु असलेल्या गोण्या मधील ३०,६०० पुडे किंमत ४२ लाख ८ हजार ६०० व आयशर ट्रक असा एकुण ५३ लाख ८ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आर एम डी रजनीगंधा, विमल असा पान मसाला व त्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखुच्या पस्तीस गोण्या तंबाखुच्या गोण्या होत्या तपासणी करून पोलीसांनी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपुर्ण माल हा अन्न व औषधे प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला चालकास अटक करण्यात आली असुन गाडी मालकाचा शोध सुरू आहे.नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, स.पो.नि. आशीष आडसुळ, पो.हवा दिपक आहिरे, संजय गोसावी, पुंडलीक राऊत, दिलीप घुले, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, पो.ना. अमोल घुगे प्रविण सानप, पो. कॉ. विश्वनाथ काकड यांच्या पथकाने सदर कारवाई केली.