शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

गोळशी फाटा शिवारात 53 लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 17:20 IST

दिंडोरी : तालुक्यातील गोळशी फाटा शिवारात नाशिक- पेठ रस्त्यावरील झालेल्या कारवाईत दिंडोरी पोलिसांनी 53 लाखाचा गुटख्यासह 63 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देनाशिक- पेठ रस्त्यावर एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची गोपीनिय माहिती

दिंडोरी : तालुक्यातील गोळशी फाटा शिवारात नाशिक- पेठ रस्त्यावरील झालेल्या कारवाईत दिंडोरी पोलिसांनी 53 लाखाचा गुटख्यासह 63 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नाशिक- पेठ रस्त्यावर एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची गोपीनिय माहिती दिंडोरी पोलिसांना समजताच सापळा रचुन गोळशी फाटा शिवारात लाल रंगाची अशोक लेलन कंपनीची माल ट्रक क्रमांक (एमएच 56, 3814) या वाहनाचे विना परवाना बेकायदा अवैधरित्यापणे महाराष्ट्र शासनाने बंदी घाललेला सुंगधित गुटखा व सुंगधित पानमसाला तंबाखु तसेच गुटखा पावडर असा एकुण 53 लाख रुपयाचा गुटखा तयार करण्याचा माल सिलवासा येथून पेठमार्गे नाशिककडे घेऊन जात असताना स्वत: च्या कब्जा बाळगुन साठा करुन असुरक्षित आरोग्यास घातक तसेच अपायकारक अन्नपदार्थाची वाहतुक करताना मिळून आल्याने कर्नाटक राज्यातील दत्तात्रय रामलिंग जामदार (38) रा.मु.पो.सस्तापूर, ता. बसव,कल्याण, जि. बिलदर याच्या विरुध्द दिंडोरी पोलिस ठाण्यामध्ये दाखल गुन्हा झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, सचिन नवले तसेच पोलिस हवालदार धनंजय शिलवाटे, योगेंद्रसिंग राठोड, युवराज खांडवी, युवराज चव्हाण, मधुकर बेंडकूळे करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे