शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात ५२३ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 01:37 IST

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. रविवारी (दि.१४) १ हजार ३५६ नवे कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले आहे. यापैकी शहरात ९४२ नवे रुग्ण आढळले, तसेच ५२३ रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली. 

नाशिक : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. रविवारी (दि.१४) १ हजार ३५६ नवे कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले आहे. यापैकी शहरात ९४२ नवे रुग्ण आढळले, तसेच ५२३ रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली. रविवारी कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण दगावल्याने मृत्यूचा आकडा वाढून २ हजार १७० झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ६३१ नवे रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ८ हजार ४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २ हजार ४९४ कोरोना नमुना चाचणी अहवाल प्रगतिपथावर आहेत. यापैकी शहरातील १ हजार ५९१ तर ग्रामीण भागातील ६१९ अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात मागील वर्षभरापासून आतापर्यंत १ लाख ३३ हजार ५९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर १ लाख २३ हजार ३७२ रुग्ण कोरोनावर मात करण्यास यशस्वी झाले आहे. जिल्ह्यात पूर्णपणे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९२.३५ इतकी आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या