शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

सटाणा, नामपूर बाजार समितीसाठी ५० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:05 IST

सटाणा ,नामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) सरासरी५० टक्के मतदान झाले.नामपूरच्या १३ जागांसाठी ३४ तर सटाण्याच्या १४ जागांसाठी ४० उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले.

सटाणा : सटाणा ,नामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२९) सरासरी५० टक्के मतदान झाले.नामपूरच्या १३ जागांसाठी ३४ तर सटाण्याच्या १४ जागांसाठी ४० उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले.  नामपूर बाजार समितीत गण निहाय झालेले मतदान असे- बिजोरसे गण एकूण मतदान ३७७६. झालेले मतदान २३२४ ( ६२टक्के). तळवाडे भामेर गण एकूण मतदान ३६२१. झालेले मतदान १२९२ (३६टक्के). ब्राम्हणपाडे गण एकूण मतदान ३३०४. मतदान १४३३ (४३.३७टक्के). द्याने गण एकूण मतदान ३१०८. झालेले मतदान २१७०. (६९टक्के). नामपूर गण झालेले मतदान ३३६०. झालेले मतदान ६४२ (१९टक्के), अंबासन गण एकूण मतदान ३२९२ झालेले मतदान १९१७ (५८.२६टक्के), जायखेडा गण एकूण मतदान ३४५३ झालेले मतदान १६०६ (४६.५१टक्के), आसखेडा गण एकूण मतदान २९४८. झालेले मतदान १३५८ (४६.६टक्के), कोटबेल गण एकूण मतदान ३२८२. झालेले मतदान १८०५ (५४.९९), बिजोटे गण एकूण मतदान ३७३४, झालेले मतदान १६७२. (४४.७७टक्के), करंजाड गण एकूण मतदान ३६८६. झालेले मतदान २९१५ (७९.८टक्के ), ताहाराबाद गण एकूण मतदान ४०६८. झालेले मतदान २०७० (५०.८१टक्के).सटाणा तालुक्यात झालेले गणनिहाय मतदानसटाणा तालुक्यातील गणनिहाय मतदान पुढीलप्रमाणे. अजमिर सौंदाणे गण एकूण मतदान ४२५५, झालेले मतदान २६०१(६१.०८) आराई गण एकूण मतदान ३३२१. झालेले मतदान ८९० (२६.९०टक्के) सटाणा गण एकूण मतदान २३२४. झालेले मतदान १३९८(६०.२०टक्के) मुंजवाड गण एकूण मतदान ३७६८. झालेले मतदान २२२४ (५९टक्के) खमताणे गण एकूण मतदान ३५९६. झालेले मतदान २००० (५५.६० टक्के) ; कंधाणे गण एकूण मतदान ३५४०. झालेले मतदान २३१५(६५.४० टक्के) डांगसौंदाणे गण एकूण मतदान ३५८३. झालेले मतदान २९२८ (५६.६०टक्के), तळवाडे दिगर गण एकूण मतदान ३६५८. झालेले मतदान २२६० (६१.३०). चौगाव गण एकूण मतदान ४४३५. झालेले मतदान २४८६ (५६.१० टक्के), वायगाव गण एकूण मतदान ३८७८. झालेले मतदान २३६४ (६१ टक्के), व्यापारी मतदार संघ एकूण मतदान १३४. झालेले मतदान १३३ (९९.३० टक्के) हमाल/मापारी मतदार संघ एकूण मतदान ११५. झालेले मतदान ११३ (९८.३० टक्के)

टॅग्स :Electionनिवडणूक