शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

६६ टक्के निधी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:06 IST

अखर्चित निधीवरून टीकेची धनी झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने जोमाने कामकाजाला सुरुवात करून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ६६ टक्के निधी आजवर खर्च केला असून, उर्वरित ३४ टक्के निधी येत्या महिनाभरात खर्च करण्याची ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या निधी खर्चात धिमी गती असल्याबाबत नाराजीही व्यक्तकरण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : पाणीपुरवठ्याचे काम धिमे

नाशिक : अखर्चित निधीवरून टीकेची धनी झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने जोमाने कामकाजाला सुरुवात करून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ६६ टक्के निधी आजवर खर्च केला असून, उर्वरित ३४ टक्के निधी येत्या महिनाभरात खर्च करण्याची ग्वाही जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिली. मात्र पाणीपुरवठा विभागाच्या निधी खर्चात धिमी गती असल्याबाबत नाराजीही व्यक्तकरण्यात आली आहे.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि.१०) अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात आत्माराम कुंभार्डे यांनी आयत्या वेळच्या विषयात निधी खर्चाच्या सद्यस्थितीची विचारणा केली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या महिन्यात घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत १० ते १२ टक्के निधी खर्च झाल्याने जिल्हा परिषदेची मोठी बदनामी झाली, त्यानंतर मात्र प्रशासनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याकामी पुढाकार घेतल्याने सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या एकूण निधीपैकी ६६ टक्के निधी खर्च झाला असून, उर्वरित रक्कम खर्चाबाबत एकही कार्यारंभ आदेश शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या निधीचे ५० टक्के कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.दर आठवड्याला प्रत्येक खातेप्रमुखांकडून आढावा घेतला जात असून, पुढच्या आठवड्यात किती कामे सुरू झाली, किती प्रगतिपथावर आहेत याची माहितीही देण्यात येणार आहे. निधी खर्चाच्या बाबतीत देयकेही त्या प्रमाणात अदा केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा विभागाची माहिती घेण्यात आली.जिल्ह्णातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी, त्यातील २९४ पैकी १५५ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत, तर १०३ कामे थांबविली आहेत. पाणीपुरवठा योजनांचे ५० टक्केच कामे झाली त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.चालू आर्थिक वर्षे संपण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, उर्वरित अखर्चित निधी या कालावधीत खर्च करणे बंधनकारक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था पाहता, त्या प्रमाणात निधीची कमतरता असल्याची बाब सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आली. त्यावर जिल्हा नियोजन समितीने सात कोटी रुपयांची वेगळी तरतूद पालकमंत्री भुजबळ यांनी करून दिल्याचे सभेत सांगण्यात आले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद