शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुक्यात ४८ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 00:30 IST

सटाणा : बागलाण तालुका आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. एकाच दिवसात ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, सर्वाधिक १६ रुग्ण सटाणा शहरातील आहेत.

ठळक मुद्दे कोरोना : १७ जणांचा मृत्यू; आरोग्य विभागाची कसरत

सटाणा : बागलाण तालुका आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. एकाच दिवसात ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, सर्वाधिक १६ रुग्ण सटाणा शहरातील आहेत.रविवारी (दि.६) सकाळी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पाचशेहून अधिक कोरोनाबाधित आढळले तर १७ जणांचा बळी गेला आहे. अहवालात सटाणा शहरातील आंबेडकरनगर, माधवनगर, आरकेनगर, भाक्षी रोड या भागात सोळा बाधित सापडले आहेत. त्यामध्ये दोन दहा वर्षीय बालके आणि सहा महिलांचा समवेश आहे. तिळवण, देवळाणे, शेमळी येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. देवळाणे येथे दोन, उर्वरित गावात प्रत्येकी एक बाधित सापडला आहे. चांदवडमध्ये दोन दिवसात ३७ बाधितचांदवड तालुक्यात रविवारी (दि. ६) आलेल्या अहवालात शुक्रवारी (दि. ४) घेण्यात आलेल्या जुन्या ४५ पैकी १५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी घेण्यात आलेल्या अहवालात ५८ पैकी २२ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. त्यात ४९ वर्षीय पुरुष, दुगाव,४५ वर्षीय महिला, दुगाव, ४५ वर्षीय पुरुष, दुगाव, ४० वर्षीय महिला, दुगाव, १८ वर्षीय मुलगी, दुगाव, ६५ वर्षीय पुरुष, दुगाव, ६० वर्षीय महिला, दुगाव, ५१ वर्षीय पुरुष, दुगाव, २० वर्षीय तरुण, दुगाव, ४२ वर्षीय पुरुष, काजीसांगवी, ३७ वर्षीय महिला, काजीसांगवी, २९ वर्षींय पुरुष, काजीसांगवी, २४ वर्षीय पुरुष, दिघवद, ६५ वर्षीय महिला, चंद्रेश्वर कॉलनी, चांदवड, ६० वर्षीय पुरुष, पाटे असे आहेत.दि. ५ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या अहवालात २७ वर्षीय महिला, खडकजांब, ३३ वर्षीय पुरुष, खडकजांब, १२ वर्षीय तरुण, १७ वर्षीय तरुणी, ६८ वर्षीय महिला, १५ वर्षीय तरुणी, ५५ वर्षीय पुरुष, शेळके वाडा, चांदवड तर २८ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय पुरुष, नागधोंडी मळा, वडाळीभोई, ८१ वर्षीय पुरुष, उसवाड, ६२ वर्षीय पुरुष, वरचेगाव, चांदवड, ३७ वर्षीय पुरुष, मालसाणे, ३५ वर्षीय व ३० वर्षीय महिला, भरवीर, ३३ वर्षींय पुरुष, राहुड, १२ वर्षीय तरुण, भरवीर,२० वर्षीय तरुण जोपूळ, ८० वर्षीय पुरुष, सुतारखेडे, ३९ वर्षीय पुरुष, सुतारखेडे, २५ वर्षीय पुरुष, धोंडगव्हाण, १७ वर्षीय पुरुष, राहुड, १६ वर्षीय पुरुष, राहुड असे २२ अहवाल व एकूण ३७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल