शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

४२ लाखांचा गुटखा वणीजवळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 01:30 IST

नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी-सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाट्याजवळ सापळा रचून वणीकडे येणारा ट्रक अडवून ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. चालकास ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला.

वणी : नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी-सापुतारा रस्त्यावर करंजखेड फाट्याजवळ सापळा रचून वणीकडे येणारा ट्रक अडवून ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. चालकास ताब्यात घेत ट्रक जप्त करण्यात आला.ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी - सापुतारा रस्त्यावर सापळा रचला. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान सापुताऱ्याकडून वणीच्या दिशेने येणाºया ट्रकला (क्र. एमएच १४ ईएम ३४९७) या पथकाने अडवून चालकास ताब्यात घेतले. ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये सत्तर गोण्यामध्ये पॅकिंग केलेली आरएमडी सुगंधी तंबाखू, मिराज सुगंधी तंबाखू, तुलसी रॉयल जाफरानी सुगंधी तंबाखू, रजनीगंधा पानमसाला, विमल पानमसाला, व्ही. सुगंधी तंबाखू असा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू असलेल्या गोण्यांमधील ३०,६०० पुडे किंमत ४२ लाख ८ हजार ६०० व आयशर ट्रक असा एकूण ५३ लाख ८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दराडे सहायक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, हवालदार दीपक आहिरे, संजय गोसावी, पुंडलिक राऊत यांच्या पथकाने सदर कारवाई केली.अन्न व औषध प्रशानाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद शिवलाल पाटील यांच्या तक्र ारीवरून पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रकचालक उद्धव रामराव राठोड, रा. चिमेगाव, ता. औराई, जि. बिदर (पिंपरी चिंचवड) यास अटक करण्यात आली असून, गाडी मालक नीलेश रामराव महानवर रा. भिरवड फाटा, पिंपरी चिंचवड हा फरार आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागNashikनाशिक