शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

थेट सरपंचपदासाठी ३९ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:10 IST

तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी बुधवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या रिंगणातून ७९ पैकी ४० इच्छुकांनी माघार घेतली.

सिन्नर : तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी बुधवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या रिंगणातून ७९ पैकी ४० इच्छुकांनी माघार घेतली. त्यामुळे १२ ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर सदस्यपदाच्या १२० जागांसाठी आलेल्या ३२३ उमेदवारी अर्जापैकी ९१ जणांनी माघार घेतली. त्यामुळे २२ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.तालुक्यातील आशापूर (टेंभूरवाडी), डुबेरवाडी (कृष्णनगर), कीर्तांगळी, कारवाडी, शास्त्रीनगर (लोणारवाडी), नांदूरशिंगोटे, पाटपिंप्री, शहा, सायाळे, ठाणगाव, उजनी, वडगावपिंगळा या १२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची व १२० सदस्यपदासाठी निवडणूक होत आहे.आशापूर (टेंभूरवाडी) येथील सरपंचपद सर्वसाधारण असून त्यासाठी ५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यात एकाने माघार घेतल्याने सरपंचपदासाठी ४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर सदस्यपदाच्या ७ जागांसाठी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदस्य पदासाठी पाच जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार रिंगणात आहे. ३ जागा बिनविरोध झाल्या. डुबेरवाडी (कृष्णनगर) चे सरपंचपद इतर मागास वर्गीय महिलेसाठी राखीव असून सरपंचपदासाठी ५ तर सदस्यपदाच्या ९ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सरपंचपदासाठी दोघांनी माघार घेतली. त्यामुळे तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर सदस्यपदासाठी पाच जणांनी माघार घेतल्याने १२ उमेदवार रिंगणात आहेत. ६ जागा बिनविरोध झाल्या. कीर्तांगळीचे सरपंचपद सर्वसाधारण असून सरपंचपदासाठी ८ तर सदस्यपदाच्या २२ अर्ज आले होते. सरपंच व सदस्यपदासाठी प्रत्येकी ४ जणांनी माघार घेतली. सरपंच पदासाठी ४ तर सदस्य पदासाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. कीर्तांगळी ग्रामपंचायतीच्या २ सदस्य पदाच्या जागा बिनविरोध झाल्या. कारवाडीचे सरपंचपद सर्वसाधारण असून सरपंचपदासाठी ८ तर सदस्यपदाच्या ७ जागांसाठी १८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते.