शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

दोन फेऱ्यांमध्ये ३ हजार ३८१ प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:48 IST

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे.

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत दोन फेºयांमध्ये ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, उर्वरित जागांसाठी ४ जूननंतर तिसरी लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी आतापर्यंत रिक्त असलेल्या जागांवर आपल्या पाल्यांना प्रवेश मिळवून देऊ इच्छिणाºया पालकांना २६ मे ते ४ जून या कालावधीत अर्ज करण्याची संधी शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांनाच या मुदतीत अर्ज करता येणार असून, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नसल्याचे राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी ४ जूननंतर तिसरी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पहिल्या सोडतीत निवड झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांपैकी २१८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर दुसºया फेरीसाठी रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता एक ते तीन किमी अंतरासाठी सोडत जाहीर झाली. त्यात १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. यापैकी केवळ ११९९ विद्यार्थ्यांचेच प्रवेश दुसºया फेरीत निश्चित झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत पहिल्या फेरीतील २१८२ आणि दुसºया फेरीतील १११९ असे एकूण ३ हजार ३८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.तीन हजार दोनशे जागा रिक्तआरटीईअंतर्गत राखीव असलेल्या सहा हजार ५८९ जागांपैकी अजूनही तीन हजार २०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आतापर्यंत आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज दाखल केलेले नाही त्यांनी २६ मे ते ४ जून या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Schoolशाळा