शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:19 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीत काम करणाºया कर्मचाºयांच्या वेतनवाढ कराराची मुदत मार्च २०१८ अखेर संपल्याने १ एप्रिलपासून कर्मचाºयांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे चारही विद्युत कंपन्यांना सादर करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते व सल्लागार व्ही. डी. धनवटे यांनी दिली. या वेतनवाढीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील तब्बल ८६ हजार कामगार, अधिकारी व अभियंत्यांना फायदा होणार आहे.

ठळक मुद्देएकलहरे : वीज कंपनीत बैठक

एकलहरे : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीत काम करणाºया कर्मचाºयांच्या वेतनवाढ कराराची मुदत मार्च २०१८ अखेर संपल्याने १ एप्रिलपासून कर्मचाºयांना ३५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे चारही विद्युत कंपन्यांना सादर करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ नेते व सल्लागार व्ही. डी. धनवटे यांनी दिली. या वेतनवाढीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील तब्बल ८६ हजार कामगार, अधिकारी व अभियंत्यांना फायदा होणार आहे.जुना करार रद्द झाल्याने नवीन करारासाठी वेतनवाढ समिती गठित करून वाटाघाटी सुरू करण्यासाठी वर्कर्स फेडरेशनने चारही कंपन्यांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना संघटनेच्या वतीने मार्च महिन्यात लेखी पत्र दिले होते. त्या पार्श्वभूमीवर वेतनवाढ समिती गठित करण्यात आली. या समितीच्या बैठकीत नवीन पगारवाढ प्रस्ताव तयार करण्यात आला. केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता, तंत्रज्ञ ३ पदांना बढतीद्वारे पदोन्नती आदी मागण्या प्रस्तावात करण्यात आल्या आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे अध्यक्ष जयकुमार श्रीनिवासन यांना नवीन पगार वाढीचे प्रस्ताव देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा, सरचिटणिस कृष्णा भोयर, अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव, उपसरचिटणीस अरुण म्हस्के, एस. आर. खतीब, भीमाशंकर पोहकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज