शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात ३५ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 22:36 IST

सायखेडा : निफाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ६९ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २० कोरोनाबाधित रुग्णावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती निफाडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देआजवर पाच बळी : एकूण संख्या ६९ वर

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : निफाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत ६९ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यापैकी ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २० कोरोनाबाधित रुग्णावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती निफाडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे यांनी दिली आहे.सोमवारी (दि.२२) सायखेडा, चांदोरी आणि आहेरगाव येथे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर पिंपळस येथील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ते सायखेडा येथील रु ग्णाच्या संपर्कात आले होते तर सायखेडा आणि चांदोरी येथील नवीन आढळून आलेल्या रुग्णाचे कनेक्शन सायखेडा येथील आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिला रुग्ण निफाड तालुक्यातील लासलगाव येथे आढळला होता. त्यानंतर अनेक दिवस तालुक्यामध्ये रुग्ण आढळून आला नाही. नागरिकांसह, प्रशासनाने योग्य खबरदारी घेतल्यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात होती, मात्र काही दिवसांपासून निफाड तालुक्यामध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात कोरोनाचे केंद्रस्थान बनलेल्या पिंपळगाव ते सायखेडा परिसरात वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सायखेडा येथील पॉझिटिव्ह डॉक्टरांच्या संपर्कामुळे सायखेडा, चांदोरी, पिंपळस, करंजगाव या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यातील लासलगाव, निफाड, ओझर या गावांमध्ये रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या