शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

३४ शाळांनी प्राप्त केला अल्पसंख्याक दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 11:52 IST

 आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठींच्या जागांमध्ये घट

ठळक मुद्देआरटीईतून सूट  आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठींच्या जागांमध्ये घट

नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्हाभरातून ४६६ शाळांनी नोंदणी केली आहे. मात्र गेल्या वर्षी या प्रक्रियेअंतर्गत सहभाग घेणाºया जवळपास ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून या प्रक्रियेतून सूट मिळवली आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी संपुष्टात आल्या आहेत.शालेय शिक्षण विभागाकडून शिक्षणाचा हक्क कायदा २००९ अंतर्गत दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रि या राबविली जाते. परंतु, गेल्या वर्षभरात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यापासून ते वेगळ्या वर्गात बसविण्याच्या घटना घडल्यानंतर यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेतून तब्बल ३४ शाळांनी अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतून काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे या शाळांना आता अल्पसंख्याक समुदायांच्या शाळांना मिळणाºया सर्व सोयीसुविधा सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाकडून मिळणार आहेत. परंतु, केवळ अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करून घेतल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी मात्र या शाळांमध्ये मिळू शकणाºया शिक्षणापासून वंचित झाले आहेत.