शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात ३११ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 02:21 IST

सिन्नर शहरासह तालुक्यात गुरुवारी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, चारशेचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ५० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. त्यापैकी ३११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

ठळक मुद्देशहरात शुकशुकाट : चार दिवसांत ५० रुग्ण वाढले; नियम पाळण्याचे आवाहन

सिन्नर : शहरासह तालुक्यात गुरुवारी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, चारशेचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ५० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. त्यापैकी ३११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.आरोग्य विभागाला गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील १९ तर ग्रामीण भागातील ८ असे २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरातील सरदवाडी रोड परिसरात ४९, ४० आणि ३२ वर्षीय पुरुष, ७९ व ५२ वर्षीय महिला, सोनार गल्लीतील ७१ वर्षीय महिला, ढोकेनगर येथील ४३ वर्षीय पुरुष, वृंदावननगर येथील ४८ वर्षीय पुरुष, मॉडर्न कॉलनीतील ३९ वर्षीय पुरुष, शिवाजीनगरमधील ३२ वर्षीय पुरुष व गवळीवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, विजयनगर येथील ५८ वर्षीय महिला, कमलनगर येथील ४० वर्षीय पुरुष, उद्योगभवन परिसरातील ४० वर्षीय पुरुष, मॉडेल कॉलनीतील ३२ वर्षीय महिला व १२ वर्षाचा मुलगा, अशोका परिसरातील २६ वर्षीय पुरुष, ४ व दीड वर्षीय मुले असे १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर र्ग्रामीण भागात ग्रामीण भागातील ठाणगाव येथील ३७ वर्षीय पुरुष, बारागावपिंप्री येथील ४२ वर्षीय पुरुष, सोनारी येथील ३३ वर्षीय पुरुष, वडगावपिंगळा-विंचूर येथील ३३ वर्षीय पुरुष, पाटोळे येथील ३६ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, माळेगाव येथील ३२ वर्षीय पुरुष, सरदवाडी येथील २१ वर्षीय पुरुष असे ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत तालुक्यातील ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र रात्री उशिरा आरोग्य विभागास प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये १२ नवीन रुग्णांची भर पडली. बुधवारी १० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ३११ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

टॅग्स :NashikनाशिकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या