शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी ११ हजार कृषी सहाय्यक सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 12:57 IST

येवला : कोरोनाने उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जो तो स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करत आहे. अशा अडचणीच्या काळात आता राज्यातील कृषी सहाय्यक देखील पुढे सरसावले आहे. राज्यातील सुमारे ११ हजार कृषी सहाय्यकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत सामिजक हातभार लावला आहे.

येवला : कोरोनाने उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी जो तो स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करत आहे. अशा अडचणीच्या काळात आता राज्यातील कृषी सहाय्यक देखील पुढे सरसावले आहे. राज्यातील सुमारे ११ हजार कृषी सहाय्यकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत सामिजक हातभार लावला आहे.राज्य कृषी सहायक संघटनेचे राज्याध्यक्ष सोमनाथ बाचकर,राज्य सरचिटणीस वसंत जारिकोटे,राज्य कार्याध्यक्ष धनंजय सोनुने, कोषाध्यक्ष अनंत देशमुख यांनी निर्णय घेऊन याबाबतची घोषणा केली. मालेगाव येथील समाधान पाटील यांनी मालेगाव येथे कृषिमंत्री दादा भुसे घेऊन त्यांना याबाबत पत्र दिले. भुसे यांनी संघटनेचे घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. या कोरोना व्हायरसवर मात करून राज्य सुजलाम सुफलाम होईल अशी आशा व्यक्त केली. कोरोनाचे संकट भयानक असून महाराष्ट्र शासन संवेदनशीलपणे ही परिस्थिती हाताळत आहे. राज्यातील आरोग्य पोलीस,प्रशासन, कृषी विभागाचे सर्व प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी जीव धोक्यात घालून जनतेचा जीव वाचिवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा अडचणीच्या काळात आमची ही काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे.या हेतूने या आपत्तीला दूर करण्यासाठी मदतीचा हात म्हणून या कृषी सहायकांनी एक दिवसाचे सुमारे दीड कोटी रु पयांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वेच्छेने दिले आहे. एप्रिलच्या पगारातून ही कपात करण्यात यावी असे या पत्रात म्हटले आहे. नाशिकचे राज्य प्रतिनिधी बापूसाहेब शेंडगे, जिल्हाध्यक्ष शरद थेटे, कार्याध्यक्ष अरविंद आढाव, हितेंद्र पगार, प्रकाश जवने, साईनाथ कालेकर आदींनी ही माहिती दिली.

टॅग्स :Nashikनाशिक