शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला ३ लाख २३ हजारांचा गंडा

By admin | Updated: June 19, 2017 01:13 IST

तरुणाला ३ लाख २३ हजारांचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : शहरातील स्टेट बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढून देतो असे सांगून एटीएम कार्ड चोरून नेत एका तरुणाला ३ लाख २३ हजारांचा गंडा घालण्यात आला असून, पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्तियाज बाबूमिया पटेल (३६), रा. पिंप्रीसदो, तालुका इगतपुरी यांचे घोटी येथील स्टेट बँकेत बचत खाते आहे. शुक्र वारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते इगतपुरी शहरातील स्टेट बँकेच्या जुना मुंबई-आग्रा मार्गावरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी त्यांच्या लहान मुलासमवेत गेले असता एक अज्ञात २२ ते २५ वर्षे वयातील तरुण इतर नागरिकांचे एटीएम यंत्रातून पैसे काढून देत होता. फिर्यादी इम्तियाज पटेल यांनीदेखील त्याच्याकडे एटीएम कार्ड देत पाच हजार रु पये काढून घेतले. दरम्यान, अज्ञात चोरट्याने हातचलाखी करून त्याच्याकडे असलेले बोगस एटीएम कार्ड पटेल यांच्याकडे दिले व पटेल यांचे कार्ड स्वत:कडे ठेवले. त्यानंतर चोरट्याने पटेल यांच्या एटीएम कार्डद्वारे एटीएममधून प्रथम ३५ हजार रुपये काढून पोबारा केला. त्यानंतर बँकेच्या विविध आठ शाखांतून दुपारी ३.३७ वाजेपर्यंत स्वॅप मशीनद्वारे एकूण तीन लाख २३ हजार रु पये काढून घेतले. सायंकाळी मोबाईलवरील मेसेज पाहिल्यानंतर पटेल यांच्या ही बाब लक्षात आली.