शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीतून २९३ मजूर गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:01 IST

इगतपुरी : कोरोनामुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर होताच अनेक ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींतून आपल्या गावाकडे निघालेल्या परप्रांतीय हातमजुरांपैकी २९३ लोकांना इगतपुरी येथील एकलव्य इंग्लिश मीडिअम निवासी शाळेत क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. या मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देलसीकरणाचा ज्या मुलांचा शेड्यूल्ड होते अशांचे लसीकरणदेखील केले जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : कोरोनामुळे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर होताच अनेक ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींतून आपल्या गावाकडे निघालेल्या परप्रांतीय हातमजुरांपैकी २९३ लोकांना इगतपुरी येथील एकलव्य इंग्लिश मीडिअम निवासी शाळेत क्वॉरण्टाइन करण्यात आले होते. या मजुरांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.राज्य सरकारने त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली असून, रविवारी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड यांनी त्यांना नाशिकरोडला जाण्यासाठी शाळेच्या सात खासगी बसची व्यवस्था केली. भुसावळ येथून त्यांना घेण्यासाठी स्पेशल रेल्वे नाशिकरोडला येणार आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल आदी ठिकाणी घेऊन जाण्यासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था केली असून, सायंकाळी या विशेष रेल्वेने त्यांना आपल्या गावी पाठवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती तहसीलदार पागिरे यांनी दिली.आज सर्व परप्रांतीयांची त्यांच्या गावी जाण्यासाठी व्यवस्था केल्याचे सांगितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिनाभरापासुन जेवणासह सर्व व्यवस्था केल्याने त्यांनी महाराष्ट्र शासनासह प्रांताधिकारी , तहसीलदार यांचे आभार मानले. यावेळी प्रांत अधिकारी चव्हाण, तहसिलदार अर्चना पागिरे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, नायब तहसीलदार दिनेश पाडेकर, डॉ. बाबा देशमुख, डॉ. हेमलता देशमुख, गटशिक्षण अधिकारी प्रतिभा बर्डे, विस्तार अधिकारी अहिरे, योगेश गोवर्धने, नगरपालिका विभागाचे हिरामण कोरडे आदी उपस्थित होते. गेल्या महिनाभरापासून या निवारा केंद्रात एकूण २९३ हातमजूर होते. त्यात पुरुष २०३, महिला ५० व ४० मुलांचा समावेश होता. यातील ४३ जण महाराष्ट्रातील असून बाकी यूपी व एमपीचे होते. या सर्वांची महिनाभरापासून राहण्याखाण्याची उत्तम व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यांना दोन वेळचा चहा, नास्ता, दोन वेळचे जेवण दिले जात होते. तसेच त्यांची वैद्यकिय तपासणी करुन लसीकरणाचा ज्या मुलांचा शेड्यूल्ड होते अशांचे लसीकरणदेखील केले जात होते.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या