शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे २८०० खटले प्रलंबित

By admin | Updated: October 30, 2014 00:19 IST

निकालाची प्रतीक्षा : अधिकाऱ्यांच्या केवळ फेऱ्या

नाशिक : महापालिकेशी संबंधित तब्बल २८०० खटले विविध न्यायालयांत दाखल असून, दावे निकाली निघत नसल्याने अनेक अडचणी उद्भवत आहेत. तथापि, ज्या खात्यांशी संबंधित खटले आहेत, त्या खातेप्रमुखांनी तातडीने आवश्यक त्या पूर्तता करून वकिलांमार्फत पाठपुरावा करण्याच्या सूचना आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी दिल्या आहेत.मनपाच्या खातेप्रमुखांची बैठक आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी घेतली. विविध खात्यांचा आढावा घेतल जात असताना विधी अधिकारी बी. यू. मोरे यांनी पालिकेशी संबंधित २८०० खटले विविध न्यायालयांत दाखल करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ६११ खटले उच्च न्यायालयात दाखल असल्याचे सांगण्यात आले. आयुक्तांनी ज्या खात्यांशी संबंधित खटले प्रलंबित आहेत, त्या खात्यांच्या प्रमुखांनी आवश्यक त्या पूर्तता करून वकिलामार्फत आपल्या विभागाचे खटले निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. दुसरीकडे उच्च न्यायालयातील खटल्यांचा प्रगती अहवाल सादर करण्यास सांगतानाच, संबंधित खटल्यांचा पाठपुरावा खातेप्रमुखांबरोबरच आपण स्वत: करू, असे स्पष्ट केले. पालिकेच्या विरोधात दाखल होणारे खटले मोठ्या प्रमाणात असून, पालिकेच्या बाजूने निकाल लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वकिलांना कामगिरीनिहाय कामे देण्याची चर्चा यापूर्वी झाली होती. त्यामुळे आता आयुक्त पोंक्षे काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)