शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यात २७२ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:52 IST

नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ०६) एकूण २७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३४२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मनपा हद्दीत ४ आणि ग्रामीण भागात झालेल्या २ याप्रमाणे एकूण ६ रुग्णांची भर पडल्याने बळी गेलेल्यांची संख्या १९९७ वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. ०६) एकूण २७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ३४२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मनपा हद्दीत ४ आणि ग्रामीण भागात झालेल्या २ याप्रमाणे एकूण ६ रुग्णांची भर पडल्याने बळी गेलेल्यांची संख्या १९९७ वर पोहोचली आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ६०६ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ७ हजार ८१५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर १९९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६० वर पोहोचली आहे. 

नाशिक शहरात ९७.१५, नाशिक ग्रामीण ९५.९९, मालेगाव शहरात ९२.८९, तर जिल्हाबाह्य ९३.८३ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १७९४ बाधित रुग्णांमध्ये ११००रुग्ण नाशिक शहरात, ५२५ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५४ रुग्ण मालेगावमध्ये, तर १५ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ४९ हजार ९९३ असून, त्यातील ३ लाख ३६ हजार ४७२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ११ हजार ६०६ रुग्ण बाधित आढळून आले असून, १ हजार ९१५ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या