शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडमध्ये २५ अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:26 IST

मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात कोरोनाचे २६६ रु ग्ण झाले असून सहा रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देयेवल्यात एक रुग्ण

मनमाड : शहरात कोरोनाचा उद्रेक वाढत असून दिवसेंदिवस रु ग्णाची संख्या वाढत आहे. मनमाड शहरात कोरोनाचे २६६ रु ग्ण झाले असून सहा रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.शहरात कोरोनाचा सामूहिक संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०४ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मनमाड शहरातील लोकसंख्या बघता हे आकडे कमी असले तरी भविष्यात येथून कोरोनाचे रुग्ण अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनमाडला जवळपास एक लाख चाळीस हजाराच्यावर लोकसंख्या आहे. येथून सामूहिक संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे.येवल्यात एक रुग्णयेवला : निमागव मढ येथील १९ वर्षीय तरूणाचा खासगी लॅबकडून अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या२५३ झाली असून आजपर्यंत २२८ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.१९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अ‍ॅक्टीव्ह रूग्ण संख्या ६ आहेत. बाधितांपैकी नाशिक येथील रूग्णालयात तिघांवर, बाभुळगाव येथील अलगीकरण कक्ष एक तर नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोघा रूग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या