शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओझर येथे आज आढळले 25 कोरोनाबाधित रुग्ण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:43 IST

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात कोरोना बाधितांची संख्या गेल्या बारा दिवसापासून कमी येते आहे ओझरकरांना थोडा फार दिलासा मिळत असतांनाच आज पुन्हा संख्या वाढली असुन 25 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

ठळक मुद्देओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण 4404 झाली आहे

ओझरटाऊनशिप : ओझरसह परिसरात कोरोना बाधितांची संख्या गेल्या बारा दिवसापासून कमी येते आहे ओझरकरांना थोडा फार दिलासा मिळत असतांनाच आज पुन्हा संख्या वाढली असुन 25 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत त्यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेओझरटाऊनशिप सह ओझर परिसरातील. 25 रुग्णाचा अहवाल आज कोरोना बाधित आला आहे त्यामुळे आता ओझरसह परिसरातील कोरोना बाधित रुग्ण संख्या एकुण 4404 झाली आहे पैकी 131 कोरोना बाधितांचा म्रुत्यू झाला 4037 रुग्ण बरे झाले असुन 236 रुग्णावर उपचार सुरू आहे पैकी 17 रुग्णावर रूग्णालयात उपचार सुरू असुन 219 रुग्ण घरीच काँरंटाईन होऊन उपचार घेत आहेत परिसरातील एकुण कंटेन्मेंट झोन संख्या 2150 झाली असुन 1933 झोन पूर्ण झाले आहेत आता अँक्टिव्ह झोन 217 आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहेओझर परिसरामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने रँपीड टेस्ट सुरू आहे या टेस्टमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या घरातील व्यक्ती सह संपर्कात आलेल्या नागरिकांनी तपासणी करून घ्यावी तसेच नागरिकांनी या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, होम क्वारंटाईन रुग्णांनी घरातच थांबावे बाहेर फिरू नये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओझर सह परिसरातील नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसुत्री नियमांचे पालन करावे सर्वानी मास्क,सँनिटाईझर , सोशल डिस्टशनिंगचा नियमित वापर करावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे आरोग्य अधिकारी डाँ.वैशाली कदम , आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य