शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

मारहाणप्रकरणी २५ अटकेत

By admin | Updated: October 13, 2016 00:47 IST

अंजनेरी : तुपादेवी फाट्यावर युवकांना मारहाण, वाहनांचे नुकसान

त्र्यंबकेश्वर : मंगळवारी परिसरात झालेल्या दंगलीत सहभाग नोंदविलेल्या २५ जणांना त्र्यंबक पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात आले. अंजनेरी व तळेगाव फाट्यावर घोषणाबाजी करणाऱ्या युवकांनी मोटारसायकलस्वार युवकांना मारहाण केली व मोटारसायकलींचे नुकसान करून जाळपोळ केली. यावेळी नाशिक येथील एका नेत्याच्या नेतृत्वाखालील युवकांनी डिजिटल फलक फाडून घोषणाबाजी केली या कारणावरून तुपादेवी फाटा येथील आधारतीर्थ आश्रमाजवळ नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर जमाव जमवून एका कारच्या काचा फोडल्या, १० ते १२ किंवा त्यापेक्षाही जास्त मोटारसायकली जाळून त्यांचे नुकसान केले. यावेळी झालेल्या दगडफेकीत आठ इसम व चार पोलीस अधिकारी जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबक पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) अंकुश शिंदे, प्रशांत मोहिते, अपर पोलीस अधीक्षक, निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी आदिंनी भेट दिली. सरकारी पक्षातर्फे त्र्यंबकचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी फिर्याद दिली असून, हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)