शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे २३६० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 01:33 IST

जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाने दोन हजारांचा आकडा ओलांडत २३६० पर्यंत मजल मारली. बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल १० रुग्णांचा बळी गेल्याने बळींची एकूण संख्या २२२० वर पोहोचली आहे. 

नाशिक : जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाने दोन हजारांचा आकडा ओलांडत २३६० पर्यंत मजल मारली. बुधवारी (दि. १७) दिवसभरात तब्बल १० रुग्णांचा बळी गेल्याने बळींची एकूण संख्या २२२० वर पोहोचली आहे. गत ऑक्टोबर महिन्यानंतर पुन्हा दोन आकडी बळी गाठला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यात रविवारी तब्बल २३६० बाधित रुग्ण तर ६७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ४, मालेगावला २, ग्रामीणला ३ तर जिल्हा बाह्य १ असे एकूण १० जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२२० वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर आणि गत पाच दिवसांमध्ये सातत्याने दोन हजारांवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कठोर कारवाईशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.रविवारच्या एकाच दिवसभरात सर्वाधिक तब्बल १२८१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरातदेखील सातत्याने हजार, बाराशेपेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी सापडण्याचा प्रकार प्रथमच घडून येत आहेे. महापालिका क्षेत्रात कोरोनाची सर्वाधिक दहशत निर्माण झाली असून ग्रामीण भाग आणि उत्तर महाराष्ट्रातून रुग्ण उपचारांसाठी नाशिकला येत आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या