शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 01:22 IST

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ११) एकूण २२० रुग्ण कोरोनामुक्त, तर २६२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान काल ...

नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ११) एकूण २२० रुग्ण कोरोनामुक्त, तर २६२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान काल नाशिक ग्रामीणला ४, तर नाशिक मनपा क्षेत्रात २ याप्रमाणे ६ बळींची नोंद झाली. त्यामुळे मृतांची संख्या १८५२ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ७९६ वर पोहोचली असून, त्यातील ९९ हजार ४०६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर ३५३८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९४.८६ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.५४, नाशिक ग्रामीणला ९३.७१, मालेगाव शहरात ९२.७१, तर जिल्हाबाह्य ९१.७० असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,५३८ बाधित रुग्णांमध्ये २१४१ रुग्ण नाशिक शहरात, १२१४ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १५० रुग्ण मालेगावमध्ये, तर ३३ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख २६६ असून, त्यातील दोन लाख ९३ हजार ९८४ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ४७९६ रुग्ण बाधित आढळून आले असून, १,४८६ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या