शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याचा धाक दाखवून २१ हजारांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 01:29 IST

पंचवटी : दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांना तिघा संशयित लुटारुंनी भररस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातून मोबाइल व पाचशे रुपये असा २१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनात घडली आहे.

ठळक मुद्देतपोवन : तीघा संशयितांकडून दुचाकीस्वारांची जबरी लूट

पंचवटी : दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांना तिघा संशयित लुटारुंनी भररस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातून मोबाइल व पाचशे रुपये असा २१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनात घडली आहे.याबाबत पंचक द्वारकानगर परिसरात राहणाऱ्या हेमंत गाडे याने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी तक्रारदार गाडे व त्याचा मित्र आशिष कापसे असे दोघेजण दुचाकीवरून तपोवन मलशुद्धीकरण केंद्रयेथून जात असताना हिरोहोंडा पॅशनवरून (एमएच१५-एफझेड ९८९५) आलेल्या तिघांनी दुचाकी थांबवून बेदम मारहाण करून हातातील धारदार कोयत्याचा धाक दाखवून दोघांच्या खिशातून दोन मोबाइल व पाचशे रुपये काढून घेतले.कधी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न तर दुसरीकडे तपोवनात भरदिवसा लुटमारीची घटना यामुळे आडगाव पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी