शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

नंदुरबार जिल्'ात कोरोनाच्या संकट काळात 20 हजार मजूरांच्या हाताला काम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 17:37 IST

कोरोनाच्या संकटकाळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड एकीकडे होत असताना दुसरीकडे प्रशासनातर्फे विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेऊन खात्रीचा रोजगार व मजुरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक महसूल विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आदिवासी नंदुरबार जिल्'ात सुमारे 20 हजारपेक्षा अधिक मजूरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे शुभवर्तमान आहे.

नाशिक : कोरोनाच्या संकटकाळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड एकीकडे होत असताना दुसरीकडे प्रशासनातर्फे विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेऊन खात्रीचा रोजगार व मजुरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक महसूल विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आदिवासी नंदुरबार जिल्'ात सुमारे 20 हजारपेक्षा अधिक मजूरांना रोजगार उपलब्ध झाल्याचे शुभवर्तमान आहे.जिल्'ात मनरेगा अंतर्गत शेल्फवर 32 हजार कामे ठेवण्यात आली असून, त्यातील 31 हजार अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. 393 ग्रामपंचायतीमध्ये ही कामे सुरू करण्यात आली आहेत. यात अक्राणी तालुक्यात सर्वाधिक 4720 मजूर कामावर असून, नंदुरबार 2377, नवापूर 3920, शहादा 3454 आणि तळोदा तालुक्यात 2425 मजूर कामावर आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून ही कामे करण्यात येत आहेत. मजूर संख्येच्या बाबतीत नंदुरबार जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असून 40 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देत जिल्'ाला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री के. सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ठेवले आहे.-------दीड कोटींची कामे ...जिल्'ात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत 100 टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येत असून आतापर्यंत दीड कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक चलन वलनाला हातभार लागत आहे. कृषी विभागातर्फे 73, वन विभागातर्फे 93, सामाजिक वनीकरण विभागातर्फे 23 आणि ग्रामपंचायत स्तरावर 3424 कामे सुरू आहेत.

टॅग्स :NashikनाशिकLabourकामगार