शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात २० बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या कोरोनाचे २० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मार्चमध्ये महाराष्टÑात कोविडने प्रवेश केला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात जूनमध्ये हरसूलपासून शिरकाव केला. हरसूल कोरोना मुक्त झाले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोना : नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या कोरोनाचे २० पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मार्चमध्ये महाराष्टÑात कोविडने प्रवेश केला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात जूनमध्ये हरसूलपासून शिरकाव केला. हरसूल कोरोना मुक्त झाले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.आतापर्यंत तालुक्यात कोरोना ११२ रुग्ण होते. त्यापैकी आतापर्यंत ९१ रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. या ११२ रुग्णांपैकी जिल्हा परिषद हद्दीत ६१, तर नगर परिषद हद्दीत ५१ रुग्ण होते. यापैकी नाशिक रुग्णालयात एक वृद्धा मृत झाली आहे. कोविड केअर सेंटरमध्ये १२ रुग्ण, कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन रुग्ण नाशिक रुग्णालयात ३, तर ३ रुग्ण आयसोलेटेड मध्ये होम क्वॉरण्टाइन आहेत. असे २० रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये २५ कंटेन्मेन्ट झोन करून तेथील रहिवाशांना बाहेर जाण्यास प्रतिबंधित क्षेत्रात मनाई करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल