शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील कोरोनामुक्तांमध्ये २ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 01:05 IST

महिन्याच्या प्रारंभी ९८ टक्क्यांवर पोहोचलेल्या कोरोनामुक्त रुग्णांच्या टक्केवारीत गत पंधरा दिवसांत २ टक्क्यांनी घट येऊन हे प्रमाण ९६.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गत दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या तसेच मृत्यूच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत आहे. 

नाशिक  : महिन्याच्या प्रारंभी ९८ टक्क्यांवर पोहोचलेल्या कोरोनामुक्त रुग्णांच्या टक्केवारीत गत पंधरा दिवसांत २ टक्क्यांनी घट येऊन हे प्रमाण ९६.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गत दोन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या तसेच मृत्यूच्या प्रमाणातही सातत्याने वाढ होत आहे.  नाशिक शहरात कोरोनामुक्तीची वाटचाल गत महिन्याच्या अखेरपर्यंत वेगात होती. त्यामुळे फेब्रुवारीअखेर किंवा मार्चअखेरपर्यंत कोरोनाचे अस्तित्व संपण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतरच्या आठवडाभरात कोरोना  रुग्णांच्या वाढीस प्रारंभ झाला असून हा वेग सातत्याने वाढत  आहे.  गत आठवडाभरात तर सातत्याने बाधितांची संख्या  अडीचशे,  तीनशेहून अधिकच राहिली. तसेच मृतांचा आकडादेखील एक किंवा दोनवरून तीनवर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ७९० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार २०, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात २०७  तर जिल्ह्याबाहेरील १९ असे एकूण १  हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख १९ हजार ६०६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मध्ये ९६.२७  टक्के, नाशिक शहरात ९७.३८ टक्के, मालेगावमध्ये  ९२.१६  टक्के तर जिल्हा बाह्यरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.८९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.८१ इतके आहे. नाशिक ग्रामीण ८२१,  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ३३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७६  व जिल्ह्याबाहेरील ५५ अशा एकूण २ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.४ दिवसांत ११ मृत्यू दिवसभरात एक किंवा दोन किंवा कधी तर एकही मृत्यू नाही, असे प्रमाण गत महिन्यात सातत्याने येऊ लागले होते. मात्र, १७ फेब्रुवारीला ३ मृत्यू, १८ फेब्रुवारीला २ मृत्यू तर १९ आणि २० फेब्रुवारीला पुन्हा प्रत्येकी ३ मृत्यू असा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे गत ४ दिवसांत मिळून एकूण ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या