शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांची २५ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:46 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील हंस कल्याण धामजवळील ममता-आनंद संकुलमध्ये सुरू करण्यात येणाºया महावीर एंटरप्रायजेस मल्टिसर्व्हिसच्या नावाखाली तथाकथित मालकाने विविध व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन चुकीचे व खोटे चेक देऊन सुमारे २५ लाखांची फसवणूक केली.

ठळक मुद्देमहावीर एंटरप्रायजेस कंपनीने विविध वस्तू घेऊन दिले खोटे धनादेश

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील हंस कल्याण धामजवळील ममता-आनंद संकुलमध्ये सुरू करण्यात येणाºया महावीर एंटरप्रायजेस मल्टिसर्व्हिसच्या नावाखाली तथाकथित मालकाने विविध व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन चुकीचे व खोटे चेक देऊन सुमारे २५ लाखांची फसवणूक केली.प्रवीण दत्तात्रय उदावंत यांचे टागोरनगर येथे ईश्वर ज्वेलर्सचे दुकान आहे. गेल्या २५ डिसेंबरला सकाळी उदावंत यांच्या ओळखीचे वसंत मोरे हे महावीर एंटरप्रायजेस मल्टिसर्व्हिसेसचे मालक संजय माहेश्वरी यांना घेऊन आले. उदावंत यांना वसंत मोरे यांनी सांगितले की, माहेश्वरी यांना सोने खरेदी करावयाचे आहे, असे सांगितले. यावेळी माहेश्वरी यांनी उदावंत यांच्याकडे ३ लाख ६० हजार ७०० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची आॅर्डर दिली. २८ डिसेंबर रोजी मोरे व माहेश्वरी उदावंत यांच्या दुकानात आॅर्डर दिलेले सोने घेऊन त्यांना धनादेश दिला. ३० डिसेंबरला पैसे द्यायला माहेश्वरी न आल्याने उदावंत यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता तो बंद होता. ३१ डिसेंबरला उदावंत यांच्या दुकानाशेजारी वसंत मोरे यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे व्यापारी माहेश्वरी यांनी विविध वस्तू घेऊन चुकीचे व खोटे चेक देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे सांगत होते. याप्रकरणी महावीर एंटरप्रायजेस विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलर्स प्लाय प्रा. लि. अंबड प्लायवूड - २ लाख ८९ हजार, हर्षल पाटील - ५ एसी, डीपफ्रिजर - १ लाख ९३ हजार, सुनील अडवाणी- फोम व कार्पेट - ४ लाख ६८ हजार ९४०, अश्विन पटेल - लॅमिनेट खरेदी- ६६ हजार, जयेश सामानी- प्लायवूड - ३ लाख ३४ हजार ८०, जिगर सामानी- लॅमिनेट - ३७ हजार ५००, ओंकार देशमुख- बायडिंग वायर-खिळे १ लाख ६२ हजार ४७४ रुपये, मनोज मनियार-एरल लाइट-८७ हजार, जगदीश पटेल- प्लायवूड-२ लाख ८० हजार, नवीन टाटिया-बायडिंग वायर व खिळे-७६ हजार २८१ रुपये अशी एकूण २५ लाखांची फसवणूक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी