शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची ३५ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:02 IST

शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.

नाशिक : शेतकºयांकडून घेतलेल्या टमाटा मालाचे पैसे अदा न करता सुमारे ३५ लाख रुपये घेऊन दोघा व्यापाºयांनी पलायन केल्याची तक्रार शेतकºयांनी तालुका पोलिसांत दाखल केली आहे.मखमलाबाद, गिरणारे, दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी, मातोरीसह परिसरातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात या व्यापाºयांना टमाटा दिला. त्याचा त्यांना रोखीत लाभही झाला त्यामुळे व्यापाºयांकडे शेतकºयांची गर्दी होती. शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात माल घेऊनही त्यांना रोखीने पैसे मिळत असल्याने शेतकºयांचा व्यापाºयांवर विश्वास बसला. त्यानंतर मात्र एक-दोन दिवसांसाठी पैसे थकविल्यानंतरही शेतकरी व्यापाºयांना माल देत होते. पैसे मिळण्याच्या अपेक्षेने शेतकºयांनी व्यापाºयांना आपला माल विकला, मात्र व्यापारी दिवस वाढवतच गेले आणि शेतकºयांशी गोड बोलून त्यांचे पैसे अडकवून ठेवले. या काळात व्यापाºयांनी बाहेरगावी माल पाठवून लाखो रु पये मिळविले. मालाची किंमत वाढत गेल्यानंतर आठ दिवसांपासून हिरे नामक व्यापारी फरार झाला.संशयित व्यापारी अमन देवेंद्र हिरे आणि विजय आहेर यांनी शेतकºयांचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचा माल घेतला. त्यांना पैसे देण्याचे आश्वासन देऊन मालाची विक्री करूनही शेतकºयांना पैसे दिले नाहीत. त्यानंतर त्याचे कार्यालयही बंद झाल्याने फसवणूक झाली.- विजय धात्रक, टमाटा उत्पादक

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी