शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कागदावर पाहिल्या सूर्यग्रहणाच्या १२५ प्रतिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 00:12 IST

सूर्यग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी बघू नये अशी पालकांची कडक आणि वारंवार केलेली सूचना, पण सूर्यग्रहण बघण्याची दांडगी हौस. अशा परिस्थितीत आगळा वेगळा मार्ग कल्पकतेने शोधून काढत निफाड येथील विज्ञानप्रेमी दोन भावंडांनी एक-दोन नव्हे तर तब्बल एकशे पंचवीस सूर्यग्रहणाच्या प्रतिमा एकाच वेळेस बघण्याचा आनंद आपल्या कल्पक प्रयोगशीलतेमधून लुटला.

ठळक मुद्देनिफाडच्या बहीण-भावाची अनोखी कल्पकता !

निफाड : सूर्यग्रहण पाहताना उघड्या डोळ्यांनी बघू नये अशी पालकांची कडक आणि वारंवार केलेली सूचना, पण सूर्यग्रहण बघण्याची दांडगी हौस. अशा परिस्थितीत आगळा वेगळा मार्ग कल्पकतेने शोधून काढत निफाड येथील विज्ञानप्रेमी दोन भावंडांनी एक-दोन नव्हे तर तब्बल एकशे पंचवीस सूर्यग्रहणाच्या प्रतिमा एकाच वेळेस बघण्याचा आनंद आपल्या कल्पक प्रयोगशीलतेमधून लुटला.या दशकातले सर्वात शेवटचे सूर्यग्रहण बघण्याचे भाग्य ढगाळ हवामानामुळे मिळते की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आठ वाजता ग्रहणाला प्रारंभ झाला, मात्र साडेनऊ वाजेपर्यंतदेखील आकाशात ढगांनी सूर्याला झाकून ठेवले असल्याने ग्रहण दिसू शकत नव्हते. त्यानंतर ढगांची गर्दी थोडीफार विरळ होऊ लागल्याने सूर्यग्रहण बघण्याची संधी लोकांना लाभली.निफाडचे मूळ रहिवासी व पिंपळगाव बसवंत येथील के.के. वाघ विज्ञान महाविद्यालयात भौतिकशास्त्र विषयात एम.एस्सी. करणाऱ्या प्रतीक्षा श्रीवास्तव आणि निफाड येथील वैनतेय महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावीच्या वर्गात शिकणाºया आकाश श्रीवास्तव या दोघा बहीण-भावांनी सूर्यग्रहण बघण्यासाठी अनोख्या पद्धतीने सूर्यग्रहण बघितले.निफाडच्या बहीण-भावाची अनोखी कल्पकता !घरातील किचनमधील चाळणी आणि एक पांढरा कागद त्यांनी घेतला. ज्यावेळी सूर्यग्रहण दिसायला लागले त्यावेळी सूर्यग्रहणाच्या मार्गात त्यांनी चाळणी धरली आणि चाळणीच्या खाली काही अंतरावर पांढरा कागद पकडत चक्क डोळ्यांना कसल्याही प्रकारे इजा होऊ न देता एक दोन नव्हे तर तब्बल १२५ सूर्यग्रहणाच्या प्रतिमा या कागदावर बघण्याचा आनंद दोघा बहीण- भावांनी लुटला. चष्म्याला असलेल्या बहिर्गोल भिंगाद्वारे सूर्यबिंबाची सुस्पष्ट प्रतिमा कागदावर घेऊन सूर्यग्रहण बघता येते हे दाखवून दिले.

टॅग्स :environmentपर्यावरण