शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

२९ विद्यार्थी सैन्यदलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:13 IST

सैनिक हा देशाचा खरा सारथी असून, देशसेवा ही सर्वोत्तम सेवा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अशोक बागुल यांनी केले. बारागावपिंप्री येथील साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील २९ विद्यार्थ्यांची एकाचवेळी सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्र मात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यामुळे शाळेचा अभिमान वाढला आहे.

ठळक मुद्देबारागावपिंप्री : न्यू इंग्लिश स्कूलतर्फे गुणवंतांचा गौरव

सिन्नर : सैनिक हा देशाचा खरा सारथी असून, देशसेवा ही सर्वोत्तम सेवा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अशोक बागुल यांनी केले.बारागावपिंप्री येथील साने गुरु जी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमधील २९ विद्यार्थ्यांची एकाचवेळी सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार कार्यक्र मात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यामुळे शाळेचा अभिमान वाढला आहे.संस्थेचे अध्यक्ष गणपत मुठाळ, सचिव प्रवीण जोशी तसेच विश्वस्तांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य कल्पना रकिबे, ज्युनिअर कॉलेज इन्चार्ज भाऊराव गुंजाळ, पर्यवेक्षक दत्तात्रय पवार, शिक्षक अंबादास उगले, दत्तात्रय उगले, उत्तम उगले, विजय जाधव, वसंत जाधव, विनोद पानसरे आदींच्या हस्ते जवानांना विद्यालयाच्या वतीने सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून, त्यांच्या अंगी असलेल्या जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास तसेच अभ्यास करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना मिळालेल्या मार्गदर्शनाबाबत शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले. यावेळी शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.सैन्यदलात भरती झालेले विद्यार्थी

भ्ााऊसाहेब गुंजाळ, विक्रम सानप, अनिल सानप, रवींद्र सानप, नितीन सानप, मयूर सानप, आदित्य सानप, शुभम सानप, अंकुश सानप, विशाल सानप, श्याम पानसरे, ऋषिकेश शेळके, विशाल जाधव, रोहित खांदोडे, विजय झनकर, आकाश उगले, अक्षय रोडे, अनिकेत गिते, प्रमोद उगले, अक्षय गोराडे, जयेश उगले, अंकुश पाटोळे, ऋषिकेश भापकर, भगवान सांगळे, रोशन सांगळे, सागर आघाव, आकाश ताडगे, गणेश झनकर, प्रमोद शिंदे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक