शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात १७२ झाडे अपघात प्रवण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:57 IST

गंगापूररोडवर होरायझन अकॅडमीजवळ झाडावर मोटार आदळून झालेल्या अपघाताची घटना ही केवळ पहिली नाही. शहरात अशाप्रकारची अनेक झाडे रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघात प्रवण आहेत.

नाशिक : गंगापूररोडवर होरायझन अकॅडमीजवळ झाडावर मोटार आदळून झालेल्या अपघाताची घटना ही केवळ पहिली नाही. शहरात अशाप्रकारची अनेक झाडे रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघात प्रवण आहेत. महपाालिकेच्या नोंदीनुसार १७२ झाडे रस्त्याच्या मधोमध असून ती न्यायालयाच्या आदेशामुळे हटविता येत नाही. आता देवराईच्या माध्यमातून देशी प्रजातीची झाडे लावल्यानंतर हाच संदर्भ उच्च न्यायालयात देऊन झाडे तोडण्याची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.शहरातील विशेषत: गंगापूररोडवरील झाडे तोडण्याच्या विरोधात वृक्षप्रेमींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर हा विषय अनेक वर्षे रेंगाळला होता.जेहान सर्कल ते गंगापूर गावाच्या दरम्यान रस्ता तयार करताना महापालिकेला वृक्षतोड करावी लागणार होती. त्याला विरोध करताना ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी झाडे तोडावी, असे नागरी आंदोलनदेखील उभे राहिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने महापालिकेला झाडे तोडण्याच्या अटी-शर्तीवर परवानगी दिली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा