शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

१६३ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नियुक्त

By admin | Updated: June 3, 2014 02:19 IST

गटविकास अधिकार्‍यांना सीईओंच्या कडक सूचना

गटविकास अधिकार्‍यांना सीईओंच्या कडक सूचनानाशिक : राज्यभर राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मोे) पुकारलेल्या संपामुळे आरोग्यसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून १६३ कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली. या कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय न सोडता आरोग्यसेवा पुरविणे बंधनकारक करण्यात आले आहे.राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यभरात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे. या संप काळात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्यसेवा पुरविण्यासाठी नियमित सेवेच्या अथवा अस्थायी स्वरूपाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना संबंधित आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा पुरविण्यासाठी मुख्यालयी थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. मॅग्मोमार्फत पुकारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी संपात सहभाग नोंदविल्यास त्या ठिकाणी आरोग्यसेवा पुरविण्यासाठी या १६३ कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्यसेवा खंडित होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना गटविकास अधिकार्‍यांना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)