शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

येवला तालुक्यात १६ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 00:55 IST

येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २४) एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दि. २५ ते २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने आता थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल होतील.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : राजकीय हालचाली गतिमान

येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. २४) एकूण १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, दि. २५ ते २७ डिसेंबर रोजी शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने आता थेट सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल होतील.येवला तालुक्यात नगरसूल, मुखेड, पाटोदा, अंदरसूल, जळगाव नेऊर, सायगाव या प्रमुख ग्रामपंचायतींसह देवळाणे, अंगुलगाव, पारेगाव, नागडे, आडसुरेगाव, मातुलठाण, बल्हेगाव (वडगाव, बल्हेगाव), नांदूर, गणेशपूर, पिंपळगाव जलाल, कोळम बुद्रुक, अंगणगाव, धुळगाव, आडगाव रेपाळ, कानडी, सत्यगाव, विसापूर, पिंप्री, साताळी, बाभुळगाव खुर्द, आंबेगाव, बोकटे, आहेरवाडी (लहित, हडपसावरगाव, जायदरे), खरवंडी (देवदरी), रहाडी, भारम, रेंडाळे (न्याहारखेडे खुर्द, व बुद्रुक), कोळगाव (वाईबोथी), अनकुटे (सावखेडो), डोंगरगाव (पिंपळखुटे बुद्रुक), वाघाळे, अनकाई, देशमाने बुद्रुक, कोटमगाव खुर्द, राजापूर, नेऊरगाव, पुरणगाव, सातारे, एरंडगाव बुद्रुक, मुरमी, पिंपळगाव लेप, भाटगाव, सावरगाव, पिंपळखुटे बुद्रुक, खामगाव, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे (पिंपळखुटे तिसरे), धामोडे, कुसमाडी, उंदरवाडी, निमगाव मढ, महालखेडा पाटोदा, सोमठाण देश, ठाणगाव, देवठाण, धामणगाव, कातरणी, विखरणी, खैरगव्हाण, गुजरखेडे या ६९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात बोच-या थंडीतही गावोगाव राजकीय उष्मा वाढता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक