शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १५८   रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:16 IST

नाशिक  जिल्ह्यात साेमवारी (दि. ४) बाधितांच्या संख्येत १९० रुग्णांची भर पडली असून, १५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर मृतांच्या संख्येत ५ने भर पडल्याने एकूण बळींची संख्या १,९८८ वर पोहोचली आहे. 

नाशिक :  जिल्ह्यात साेमवारी (दि. ४) बाधितांच्या संख्येत १९० रुग्णांची भर पडली असून, १५८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर मृतांच्या संख्येत ५ने भर पडल्याने एकूण बळींची संख्या १,९८८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १ लाख ११ हजार ७२ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ७ हजार ३०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १,७७६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१२, नाशिक ग्रामीण ९६.११, मालेगाव शहरात ९२.६७ तर जिल्हाबाह्य ९४.०७ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १,७७६ बाधित रुग्णांमध्ये १,११६ रुग्ण शहरात, ४८५ रुग्ण ग्रामीणला, १६३ रुग्ण मालेगावमध्ये तर १२ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. आतापर्यंत चाचण्यांची संख्या चार लाख ४६ हजार ०८६ असून, त्यातील ३ लाख ३१ हजार ९०१ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख ११ हजार ७२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या