शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

घरबसल्या पैसे कमिविण्याचे आमिष दाखवून महिलेला १५ लाखांचा गंडा

By नामदेव भोर | Updated: July 6, 2023 16:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  नाशिक : घरातच बसून अधिक पैसे कमविण्याचे आमिष दाखवून २५ एप्रिल ते १७ मे २०२३ या ...

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : घरातच बसून अधिक पैसे कमविण्याचे आमिष दाखवून २५ एप्रिल ते १७ मे २०२३ या कालावधीत एका सायबर भामट्याने एका महिलेला तब्बल १५ लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाच महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसानी अज्ञात सायबर भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडा कॉर्नर भागातील ४४ वर्षाच्या महिलेची सायबर भामट्यांनी घरबसल्या जादा पैसे कमविण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. भामट्याने महिलेला ९५४१०५०७८८ व्हॉट्सॲप क्रमांकावरून फोन करून महिलेला घर बसल्या जादा पैस कमिविण्याचे आमिष दाखविले, वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरून रोजगार मिळवून देण्याच्या निमित्ताने ओळख वाढवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर सुरुवातीला १० लाख १९०० रुपये तसेच युपीआयद्वारे ५ लाख ६ हजार ९६१ रुपये अशी एकूण १५ लाख ८ हजार ८६१ रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने ऑनलाईन पैसे देवूनही अनेक दिवस होऊनही पैसे कमविण्याचे कोणतेही साधन उपलब्ध न झाल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महिलने सायबर पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगित ऑनलाईन भामट्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी