शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

१३५ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 01:07 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वाढ होत असून, रविवारी बाधित संख्या ३५२वर पोहोचली आहे. मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या दोन मृत्युमुळे मृतांची संख्या २०८८ झाली आहे. दरम्यान, १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वाढ होत असून, रविवारी बाधित संख्या ३५२वर पोहोचली आहे. मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या दोन मृत्युमुळे मृतांची संख्या २०८८ झाली आहे. दरम्यान, १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ९५८वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ९२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर २०८८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६४ आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१९, ग्रामीण ९६.१४, मालेगाव शहरात ९२.०४, तर जिल्हाबाह्य ९३.५१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या