शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कनाशी येथे १३२/३३ के व्ही उपकेंद्र अडकले लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 14:54 IST

कळवण :कनाशी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्र मंजुर असून कोट्यवधी रु पयांचा भरणा महापारेषणने जमिनीपोटी महसूल विभागाकडे केला आहे. मात्र ...

ठळक मुद्देकळवण : उपकेंद्र कार्यिन्वत करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

कळवण :कनाशी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्र मंजुर असून कोट्यवधी रु पयांचा भरणा महापारेषणने जमिनीपोटी महसूल विभागाकडे केला आहे. मात्र ६ वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे कळवण तालुक्यातील आदिवासी व शेतकरी बांधवाना सुरळीत व नियमित योग्य दाबाने वीज मिळत नसल्याची तक्र ार आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलीआहे.या तक्र ारीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ महापारेषणचे सचिव व कार्यकारी संचालक यांच्याशी संवाद साधून उपकेंद्र कार्यन्वित करण्याचे लेखी आदेश दिले.तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधीत तत्कालीन ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी तत्कालीन आमदार स्व. ए. टी. पवार यांच्या मागणीनुसार कनाशी येथे उपकेंद्र २०१४ मध्ये मंजुर केले. मात्र गेल्या ६ वर्षात कुठलीही कार्यवाही झाली नाही. कनाशीचा प्रस्ताव लालफित अडकून पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत आमदार पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विनंती निवेदनाद्वारे केली.एप्रिल २०१४ मध्ये कनाशी उपकेंद्राला मंजुरी दिल्यानंतर महापारेषण विभागाने महसूल विभागाकडे कनाशी येथील जागेपोटी १कोटी १७ लाख रु पयांचा भरणा केला आहे.गेल्या ६ वर्षापासून कनाशी उपकेंद्र सुरु करण्याबाबत वारंवार मागणी करून देखील शासनस्तरावर सदर विषय प्रलंबित आहे. बोरगाव ह्या उपकेंद्रांना १३२ के व्ही दिंडोरी उपकेंद्रातून वीज पुरवठा जोडण्यात आला आहे .३३ के व्ही वाहिनीचे अंतर ८० कि.मी असल्याने सुरगाणा येथे कमी दाबाने वीज पुरवठा होतो.कनाशी येथे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास कळवण तालुक्यातील दळवट व कनाशी भागात आणि सुरगाणा तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होईल .

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज