शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

येवल्यात १३ अहवाल पॉझीटीव्ह दोघांचा मृत्यू; सहा कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 01:11 IST

येवला : तालुक्यातील १३ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी, (दि. ९) पॉझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील अंदरसुल व उंदिरवाडी येथील दोघा बाधित पुरूषांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ६ बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

ठळक मुद्दे६ बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होवून घरी परतले

लोकमत न्युज नेटवर्कयेवला : तालुक्यातील १३ संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी, (दि. ९) पॉझीटीव्ह आले आहेत. तालुक्यातील अंदरसुल व उंदिरवाडी येथील दोघा बाधित पुरूषांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ६ बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.बाधितांमध्ये पटेल कॉलनीतील ५३ वर्षीय महिला, बुरूड गल्लीतील ४७ वर्षीय महिला, विठ्ठल नगरातील ४९ वर्षीय पुरूष, तालुक्यातील अंदरसुल येथील ७०, ३० वर्षीय महिला व २७ वर्षीय पुरूष, सावरगाव येथील ६२ वर्षीय महिला, अनकाई येथील ७० व ४३ वर्षीय महिला, उंदिरवाडी येथील ४४ व २७ वर्षीय पुरूष, वाघाळे येथील ६० वर्षीय पुरूष, सायगाव येथील ४८ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. अंदरसुल येथील ६० वर्षीय पुरूषाचा खाजगी रूग्णालयात तर उंदिरवाडी येथील ६२ वर्षीय बाधित पुरूषाचा नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ४५९ झाली असून आजपर्यंत ३३६ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३६ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अ‍ॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ८७ असल्याची माहिती तालुका आरोग्य डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली. बाधितांपैकी बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात २३, होम कॉरंटाईन ३३, नगरसुल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १३, नाशिक जिल्हा रूग्णालयात ६ तर नाशिक येथील खाजगी रूग्णालयात १२ बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल