शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक फवारल्याने १३ लाख रोपे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:48 IST

नामपूर : येथील बालाजी हायटेक नर्सरी भाजीपाला रोपवाटिकेतील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारल्याने नर्सरीमधील तयार असलेली १३ लाख रोपे नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देसर्वच रोपे जळून नष्ट केल्याने रोपवाटिकेचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनामपूर : येथील बालाजी हायटेक नर्सरी भाजीपाला रोपवाटिकेतील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारल्याने नर्सरीमधील तयार असलेली १३ लाख रोपे नष्ट झाल्याचे उघडकीस आले आहे.नर्सरीमालक शेतकऱ्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करत शेतकºयाने रोपवाटिकेत दिवसरात्र मेहनत करून रोपवाटिका फुलवली. मात्र अज्ञात समाज-कंटकांनी तणनाशक फवारून रोपवाटिकेतील सर्वच रोपे जळून नष्ट केल्याने रोपवाटिकेचे नुकसान झाले आहे.अद्ययावत तंत्र वापरून खाणकरी यांनी बालाजी नर्सरी अद्यावत बनवली आहे. मात्र काही समाजकंटक असतात हे या रोपे नष्ट करण्याची घटनेतून दिसून आले आहे. या घटनेने दोन दिवसानंतर रोपे जळू लागल्याने खानकरी यांच्या लक्षात आले. रोपांची तपासणी केली असता त्यावर तणनाशक फवारणी झाल्याचे लक्षात आले. वाटिकेत १३ लाख रोपे तयार अवस्थेत होतो ती सर्व नष्ट झाल्याने नर्सरी मालकाचे दहा लाखांचे नुकसान झाल्याचे खानकरी यांनी सांगितले. अज्ञात इसमाविरुद्ध जायखेडा पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील कोळी करत आहे.नर्सरीमधील रोपांवर अज्ञात इसमाने तणनाशक औषधाची फवारणी केल्याने तयार असलेली मिरचीचे चार लाख रोपे, टमाट्याचे पाच लाख, कोबीचे चार लाख असे एकूण १३ लाख तयार रोपांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आॅर्डरप्रमाणे रोपे तयार करण्यात आली होती. तयार रोपे नष्ट झाल्याने अनेक शेतकºयांची भाजीपाला लागवड होणार नसल्याने नर्सरीचे व इतर शेतकºयांचे नुकसान झाले आहे.- संदीप खानकरी,बालाजी नर्सरीचे मालक

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती