शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

१२१० जणांना लाभले म्हाडाचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:59 IST

नाशिक मंडळातील म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत १२१० जणांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून, शहरातील पाच विविध ठिकाणी तसेच धुळे आणि श्रीरामपूर येथे असलेल्या म्हाडाच्या घरांसाठी नाशिक मंडळातून १६१९ अर्ज प्राप्त झाले होते.

नाशिक : नाशिक मंडळातील म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत १२१० जणांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून, शहरातील पाच विविध ठिकाणी तसेच धुळे आणि श्रीरामपूर येथे असलेल्या म्हाडाच्या घरांसाठी नाशिक मंडळातून १६१९ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची सोडत काढण्यात आल्यानंतर अनेकांच्या घरांचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण झाले आहे. विविध उत्पन्न गटातून काढण्यात आलेल्या सोडतीमधून १२१० लाभार्थी आता स्वत:च्या घरात प्रवेश करणार आहेत.नाशिक मंडळातील आडगाव, मखमलाबाद, म्हसरूळ, पाथर्डी आणि पंचक तसेच धुळे व श्रीरामपूर येथील घरांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. आलेल्या सुमारे अडीच हजार अर्जाची सोडत दादासाहेब गायकवाड सभागृहात काढण्यात आली. यातून १२१० भाग्यवंतांना म्हाडाचे घर लाभले आहे.महाराष्टÑ गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते या सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी १२१० सदनिकांची संगणकीय आॅनलाइन सोडत काढण्यात आली. म्हाडाच्या घरांसाठी २६१९ अर्ज प्राप्त झाले होते.यातून अत्यल्प उत्पन्न गट असणाऱ्यांसाठी १९३, अल्प उत्पन्न गटातून ४८६ तर मध्यम उत्पन्न गट असणाऱ्यांसाठी ५३१ याप्रकारे घरांची लॉटरी काढण्यात आली.सोडतीनंतर घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता फक्त महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे पंधर वर्षांचे रहिवासी प्रमाणपत्र, मागासवर्गीय गटातून घर प्राप्त करण्यासाठी जात वैधता प्रमापणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे सादर सादर करावी लागणार आहेत.

टॅग्स :mhadaम्हाडाNashikनाशिक