शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

वीजजोडणी नसताना १२ हजारांचे बिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:04 IST

येवला : तालुक्यातील अंगुलगाव शिवारात वीज वितरणने वीजजोडणी नसताना विधवा शेतकरी महिलेला तब्बल १२ हजार ८० रुपयांचे बील अकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा कारभार : अंगुलगाव येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील अंगुलगाव शिवारात वीज वितरणने वीजजोडणी नसताना विधवा शेतकरी महिलेला तब्बल १२ हजार ८० रुपयांचे बील अकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अंगुलगाव येथील लताबाई सुधाकर बोडखे यांनी ६ जून २०१४ मध्ये कृषिपंपासाठी कोटेशन भरले होते. त्यांच्याकडे खांब व डीपी फेब्रुवारी २०२० मध्ये बसविण्यात आली. वीजजोडणी झालेली नव्हती. वीजजोडणीसाठी फोनवर व प्रत्यक्ष संबंधित वायरमन यांच्याशी त्यांनी संपर्ककेला. मात्र, त्यांनी टाळाटाळ केली. आजही त्यांना वीजजोडणी झालेली नाही.दरम्यान, बोडखे यांच्या मुलाने आॅनलाइन चेक केले असता जोडणी नसतानाही त्यांना तब्बल ६ हजार ५५३ इतके युनिट दाखवून १२ हजार ८० रु पये इतके बिल आकारल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात जोडणी नसताना वीजबिल आलेच कसे, असा प्रश्न बोडखे यांना पडला आहे.यासंदर्भात येवला शहर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता देवीदास इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी तांत्रिक दोषामुळे मीटरवाचन व बील आकारले गेले आहे.संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात आली असून, बील दुरुस्ती करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीजyevla-acयेवला