शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जिल्ह्यात ११७७ बाधित कोरोनामुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 01:35 IST

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,३७१वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,३७१वर पोहोचली आहे.जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३५४ तर नाशिक ग्रामीणला ७२० आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ७६ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला २२, मालेगाव मनपाला २ असा एकूण ३३ जणांचा बळी गेला आहे. ग्रामीणला बळी अधिकजिल्ह्यात मृत्यूंच्या संख्येत सातत्याने शहरच आघाडीवर राहात होते. मात्र, गत पंधरवड्यापासून ग्रामीणचा बळींचा आकडा शहरापेक्षा अधिक राहू लागला आहे. रविवारीही ग्रामीणमधील मृतांची संख्या २२ आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या