शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कालबद्ध पदोन्नतीचा ११४ ग्रामसेवकांना लाभ

By admin | Updated: September 19, 2015 23:30 IST

ग्रामपंचायत विभागाची कार्यवाही

नाशिक : सलग १२ वर्षे आणि २४ वर्षे पदोन्नतीच्या कार्यवाहीपासून लांब असलेल्या जिल्ह्यातील ७७ ग्रामसेवक आणि ३७ ग्रामविकास अधिकारी यांना शनिवारी (दि. १९) कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली.विशेष म्हणजे कालच चार ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) पदावर पदोन्नती देण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी मान्यता दिली. चार ते पाच दिवसांपूर्वीच यासंदर्भात पदोन्नतीचा प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविला होता. ग्रामपंचायत विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ७७ ग्रामसेवकांना सलग १२ वर्षांच्या सेवेत तर ३७ ग्रामविकास अधिकाऱ्यांना सलग २४ वर्षांपासून पदोन्नतीचा लाभ मिळालेला नव्हता. पदोन्नतीपासून लांब असलेले ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना एकेक पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे पाठविला होता. शनिवारी (दि. १९) बनकर यांनी या कालबद्ध पदोन्नतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे यांनी बनकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांचे कालबद्ध पदोन्नती दिल्याबद्दल आभार मानले. (प्रतिनिधी)