शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाचा खर्च टाळत वृक्षसंवर्धनासाठी 11 हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:59 IST

सिन्नर: सिन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे तालुकाध्यक्ष वामनराव पवार यांनी वाढदिवस साजरा न करता वनसंवर्धनाचे काम करणार्‍या वनप्रस्थ फाउंडेशनला 11 हजारांची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.

ठळक मुद्देवनप्रस्थ फाउंडेशनला 11 वटवृक्ष, 11 ट्री गार्ड व रोख 11 हजार रुपयांची मदत करण्यात आली.

सिन्नर: सिन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे तालुकाध्यक्ष वामनराव पवार यांनी वाढदिवस साजरा न करता वनसंवर्धनाचे काम करणार्‍या वनप्रस्थ फाउंडेशनला 11 हजारांची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली.वाढदिवस साजरा न करता वामन पवार यांनी सोनांबे येथील वनप्रस्थ फाउंडेशनने हाती घेतलेल्या आई भवानी डोंगरावर वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. वाढदिवसानिमित्त वनप्रस्थ फाउंडेशनला 11 वटवृक्ष, 11 ट्री गार्ड व रोख 11 हजार रुपयांची मदत करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे वामनराव पवार यांचे सोनांबेकरांनी आभार मानले. पवार यांच्याप्रमाणेच दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन समाजात आदर्श निर्माण करत वनप्रस्थ फाउंडेशनने हाती घेतलेल्या आई भवानी डोंगरावरील वृक्षारोपणात कृतिशील सहभाग नोंदवावा, असे आवाहन वनप्रस्थ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकsinnar-acसिन्नर