शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडनजिकअपघातात ११ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 15:27 IST

चांदवड - मुंबई- आग्रारोडवर चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा शिवारात हॉटेल स्वागत जवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिककडून मालेगावकडे जाणारी काळी पिवळी जीप (एम.एच. १६ /बी/ ६९४५) हिने पुढे उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव वेगाने धडक दिल्याने जीपमधील अकरा प्रवासी जखमी झाले.

चांदवड - मुंबई- आग्रारोडवर चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा शिवारात हॉटेल स्वागत जवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिककडून मालेगावकडे जाणारी काळी पिवळी जीप (एम.एच. १६ /बी/ ६९४५) हिने पुढे उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव वेगाने धडक दिल्याने जीपमधील अकरा प्रवासी जखमी झाले.  त्यातील तिघांची प्रकृत्ती गंभीर आहे. आयशर चालक धडक बसताच घटनास्थळावरु न पसार झाला .काळी पिवळी जीपमधील जखमी पुढील प्रमाणे मंगेश जाधव (३५), धनंजय गोविंद गवळे (८), अनिता विश्वास सोनवणे (४१), सोनल बाळकृष्ण खैरनार (२६),गोविंद संभाजी गवळे (३०),छोटू पाटील (४५),चेतन शिवाजी गायकवाड(२७), अनुराग बाळकृष्ण खैरनार (०३), समीर श्यामकांत देशंपाडे (३०) ,सर्व रा. नाशिक तर अनुसया पोपट ढोबळे (७०) रा. धोंडबे ,फिर्यादी संतोष दगडू खैरनार (४२) रा. नाशिक हे अकरा जण जखमी झाले.तर पोपट यशवंत ढोबळे (धोंडबे ) यांना मार लागला नाही हे दोघे पती पत्नी वडाळीभोई येथून राहुड येथे जात होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना चांदवड उपजिल्हा रु ग्णालयात प्रथमोपचार करु न अधिक उपचारासाठी नाशिक व मालेगावला पाठविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच सोमा कंपनीच्या गस्तीपथक,रु ग्णवाहिका व १०८ रूग्णवाहिकेवरील डॉ.सतीश गांगुर्डे यांनी सर्व जखमींना उपजिल्हा रु ग्णालयात आणले. अपघातात काळीपिवळी जीपचा पुढील भाग पुर्णपणे चक्काचूर झाला असून चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास चौधरी, हवालदार बापू चव्हाण , जी.टी. मोरे हे घटनास्थळी गेले. त्यांनी संतोष दगडू खैरनार यांच्या फिर्यादीवरु न गुन्हा नोंदविला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक