शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळींसाठी अकरा कोटींचे अनुदान

By admin | Updated: March 7, 2017 02:28 IST

सटाणा : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले कांदा चाळ अनुदान शासनाने नुकतेच मंजूर केले. नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे अकरा कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.

सटाणा : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले कांदा चाळ अनुदान शासनाने नुकतेच मंजूर केले. नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे अकरा कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान कृषी विभागाला प्राप्त झाले असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे.राज्याच्या सुमारे साठ टक्के उन्हाळ कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यात पिकविला जातो. मात्र कांदा काढल्यानंतर मालाला भाव मिळत नसल्यामुळे व ग्राहकांनाही कांद्याचा तुटवडा होऊ नये म्हणून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळी उभारण्यासाठी प्रोत्साहन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०१४-१५ या वर्षी कांदा चाळ उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. मात्र कांदा चाळी उभारूनही अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलनेही छेडली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेऊन सदर प्रश्न शासन दरबारी मांडल्याने जिल्ह्यासाठी अकरा कोटी चौदा लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाल्याची माहिती केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीद्वारे दिली.(वार्ताहर)