शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘सीबीएसर्ई’च्या दहावीत निहारिका, मिताली टॉपर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:57 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी मारली असून सिम्बॉयसीस स्कूलची निहारिका कुटे आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या मिताली भट्टाड यांनी यावर्षी नाशिक शहरातून टॉपर्स होण्याचा बहुमान मिळवला आहे. दोघींनीही ९८ टक्के गुण मिळवले असून इतर शाळांमध्येही बहुतांशी मुलींनीच प्रथम क्रमांक मिळवला आहे.

नाशिक : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी मारली असून सिम्बॉयसीस स्कूलची निहारिका कुटे आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या मिताली भट्टाड यांनी यावर्षी नाशिक शहरातून टॉपर्स होण्याचा बहुमान मिळवला आहे. दोघींनीही ९८ टक्के गुण मिळवले असून इतर शाळांमध्येही बहुतांशी मुलींनीच प्रथम क्रमांक मिळवला आहे.सिम्बॉसीसची निहारिका आणि आर्मी पब्लिक स्कूलची मिताली यांच्यापाठोपाठ दिल्ली पब्लिक स्कूलमधील वैदेही सिन्हा हिने ९७.४ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्र मांक मिळवला नाशिक केंब्रिज शाळेची अनुष्का कुलकर्णी हिने ९६.२ टक्के गुणांसह प्रथम आली असून, देवळाली केंद्रीय विद्यालय १ मधून कल्याणी नायर पहिली आली आहे. किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल शाळेतही गुणवंती गायकवाड हिने प्रथम क्र मांक पटकावला आहे. सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी प्राप्त नऊ शाळांच्या निकालांपैकी सात शाळांमध्ये मुलींनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली आहे, तर कळवणच्या शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्रीनित अहेरने ९४.२० टक्के व नेहरूनगर येथील केंद्रीय विद्यालयातील आयुष कुमार याने ९४.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

टॅग्स :CBSE 10th Result 2018सीबीएसई दहावी परीक्षा निकाल २०१८