शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०६१ कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:33 IST

जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) नवीन १०९३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४५१४वर पोहोचली आहे.

नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) नवीन १०९३ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १०६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ३५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४५१४वर पोहोचली आहे.जिल्ह्यात कोरोनामुक्त आणि कोरोनाबाधितांची संख्या बुधवारी समकक्ष समान स्तरावर आली.  त्यामुळे एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १४,३९७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ४०३, नाशिक ग्रामीणला ६७४ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १६ रुग्ण बाधित आहेत.जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ लाख ६२ हजार २४१ कोरोना बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १४ हजार ४०० कोरोना बाधितांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. 

 जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १९, ग्रामीणला १६ असा एकूण ३५ जणांचा बळी गेला आहे. ग्रामीणमधील बळींची संख्या काहीशी घटली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्तचे प्रमाण ९५ टक्क्यांवरजिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९५.०५ टक्क्यांवर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९८.०५ टक्के, नाशिक शहर ९६.५१ टक्के, नाशिक ग्रामीण ९३.१६, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.५४ टक्क्यांवर पाेहोचला आहे. जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा अडीच हजारांपेक्षा थोडी अधिक २५३२वर पोहोचली आहे. त्यात ग्रामीणचे ११२५, मनपाचे १२५२, मालेगावचे १५५ अहवालांचा समावेश आहे. ग्रामीणमध्येदेखील रुग्णसंख्या वाढीचा दर काहीसा कमी होऊ लागला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या