शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १००३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 01:01 IST

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.३०) नवीन ६७० कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १००३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात २९ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४६६६ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे अहवालांमध्ये ग्रामीणचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे.

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.३०) नवीन ६७० कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १००३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात २९ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४६६६ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या १०,१३३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २३४, नाशिक ग्रामीणला ४०१ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ११ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ०८, ग्रामीणला २४, असा एकूण २९ जणांचा बळी गेला आहे. ग्रामीणमधील बळींची संख्या शहराच्या तुलनेत पुन्हा अडीच पट झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९६.१६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९६.८७ टक्के, नाशिक शहर ९७.०४ टक्के, नाशिक ग्रामीण ९५.३५, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.प्रलंबित अहवाल तीन महिन्यांनी हजारपेक्षा कमीजिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या फेब्रुवारी महिन्यानंतर प्रथमच एक हजाराच्या खाली पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीण ४८७, नाशिक मनपा ३४१, मालेगाव मनपाच्या ११८ अहवालांचा समावेश आहे. ग्रामीणमध्येदेखील रुग्णसंख्या वाढीचा दर काहीसा कमी होऊ लागला असल्यानेच प्रलंबित अहवालांमध्ये ग्रामीणचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल